महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत भीमखेत

Gram Panchayat Bhimkhet

Government building
ग्रामपंचायत भीमखेत येतील प्रशासकीय इमारत.
Nature view
ग्रामपंचायत ऑफिस मधील कामकाज .
Village scene
गावातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण.
ताजी बातमी
विकसित महाराष्ट्र २०१७ से डिजिटल डॉक्युमेंट तयार करण्यातबाबत. नवीन
मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस

मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री

मा.ना.श्री.अजित पवार

मा.ना.श्री.अजित पवार

उपमुख्यमंत्री

मा.ना.श्री.जयकुमार गोरे

मा.ना.श्री.जयकुमार गोरे

मंत्री ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री.योगेश कदम

मा.ना.श्री.योगेश कदम

राज्यमंत्री,ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

विभागाविषयी

भीमखेत : भीमखेत ग्रामपंचायत ३ चौ.किमी चा area भीमखेत ग्रामपंचायत मध्ये येतो. भीमखेत ग्रामपंचायतमध्ये ३ Sub division येतात भीमखेत, दाबडगाव, करबंदेवाडी, भीमखेत ग्रामपंचायत ची लोक संख्या १४९२ पुरुष व १३७३ महिला आहे. भीमखेत गाव मध्ये आयुष्यमान भारत म्हणून सरकारी आरोग्य केंद्र आहे. व भीमखेत गावमध्ये एक C.S.C. centre आहे भीमखेत गावाच्या जवळ आळंदी धरण आहे त्या धरणाचा पाणीपुरवठा १० - १५ गावे वापरतात.भीमखेत ग्रामपंचायत मध्ये ४ अंगणवाडी व ३ जिल्हापरिषद शाळा आहे.

 सौ.रेखाबाई मधुकर चौधरी

सौ.रेखाबाई मधुकर चौधरी

लोकनियुक्त सरपंच

श्री. छेबीलाल भावराव शिंदे

श्री. छेबीलाल भावराव शिंदे

उपसरपंच

श्री. भास्कर निंबा पाटील

श्री. भास्कर निंबा पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

    महत्वाचे दुवे

    छायाचित्र दालन

    गावातील मुख्य छायाचित्र
    वाघाचे छायाचित्र प्रसिद्ध मंदिर गावातील उत्सव

    महत्वाचे पर्यटन स्थळ

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत  येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत  येथे करण्यात आली
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत येथे करण्यात आली
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत आवाहन
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत  आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र वजिरखेड येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उदघाटन मा.सरपंच सो श्री महेश  पवार, मा. उपसरपंच सो श्री भरत  आखाडे यांच्या उपस्थितीत पार पडले त्याप्रसंगी डॉ अमोल जाधव सर, डॉ मोमीन मॅडम, CHO मोरे मॅडम, LSO निकम आप्पा, HA पगारे नाना, LHV बोरसे सिस्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई उपस्थित होते. सदर अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रात 72 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India