सत्यमेव जयते
Gram Panchayat Bhimkhet
मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
मा.ना.श्री.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
मा.ना.श्री.अजित पवार
उपमुख्यमंत्री
मा.ना.श्री.जयकुमार गोरे
मंत्री ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
मा.ना.श्री.योगेश कदम
राज्यमंत्री,ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
भीमखेत : भीमखेत ग्रामपंचायत ३ चौ.किमी चा area भीमखेत ग्रामपंचायत मध्ये येतो. भीमखेत ग्रामपंचायतमध्ये ३ Sub division येतात भीमखेत, दाबडगाव, करबंदेवाडी, भीमखेत ग्रामपंचायत ची लोक संख्या १४९२ पुरुष व १३७३ महिला आहे. भीमखेत गाव मध्ये आयुष्यमान भारत म्हणून सरकारी आरोग्य केंद्र आहे. व भीमखेत गावमध्ये एक C.S.C. centre आहे भीमखेत गावाच्या जवळ आळंदी धरण आहे त्या धरणाचा पाणीपुरवठा १० - १५ गावे वापरतात.भीमखेत ग्रामपंचायत मध्ये ४ अंगणवाडी व ३ जिल्हापरिषद शाळा आहे.
सौ.रेखाबाई मधुकर चौधरी
लोकनियुक्त सरपंच
श्री. छेबीलाल भावराव शिंदे
उपसरपंच
श्री. भास्कर निंबा पाटील
ग्रामपंचायत अधिकारी
Citizen Help Desk
Official Support